Bigg Boss फेम अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
Karishma Tanna Photos : टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशात करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा आहे...