बुक्कीत टेंगुल! बिग बॉसमध्ये सूरजसमोर अक्षय कुमारनेही जोडले हात, रितेशलाही नाही बसला विश्वास, जाणून घ्या..
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. आता अक्षय कुमार हा मराठी बिग बॉस 5 मध्ये पोहोचला आहे. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाका करतानाही अक्षय कुमार हा दिसला. अक्षय कुमार याने सूरज चव्हाण याच्यासमोर हार मानली आहे. हे पाहून रितेश देशमुखही हैराण झाला.
Most Read Stories