रितेश देशमुख थेट म्हणाला, देशाचा पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण…

Ritesh Deshmukh : बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी निकी तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल यांचा क्लास रितेश देशमुख याने लावलाय.

| Updated on: Aug 25, 2024 | 12:04 PM
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झाला. यावेळी घरातील सदस्यांचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसलाय.

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झाला. यावेळी घरातील सदस्यांचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसलाय.

1 / 5
यावेळी रितेश देशमुख याने एक मोठे भाष्य केले. रितेश देशमुख म्हणाला की, एक वेळ देश पंतप्रधान नसेल तरीही चालेल पण कर्मचारी पाहिजेतच. कर्मचाऱ्यांनाशिवाय देश चालू शकत नाही.

यावेळी रितेश देशमुख याने एक मोठे भाष्य केले. रितेश देशमुख म्हणाला की, एक वेळ देश पंतप्रधान नसेल तरीही चालेल पण कर्मचारी पाहिजेतच. कर्मचाऱ्यांनाशिवाय देश चालू शकत नाही.

2 / 5
निकी तांबोळी हिने धनश्याम दरोडे ऊर्फ छोट्या पुढारीला म्हटले होते की, तू कर्मचारी आहेस. त्यावरून हे बोलताना रितेश देशमुख हा दिसला.

निकी तांबोळी हिने धनश्याम दरोडे ऊर्फ छोट्या पुढारीला म्हटले होते की, तू कर्मचारी आहेस. त्यावरून हे बोलताना रितेश देशमुख हा दिसला.

3 / 5
आता रितेश देशमुख याच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. रितेश देशमुख याने भाऊच्या धक्क्यामध्ये जान्हवीचा जोरदार क्लास लावला.

आता रितेश देशमुख याच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. रितेश देशमुख याने भाऊच्या धक्क्यामध्ये जान्हवीचा जोरदार क्लास लावला.

4 / 5
हे सीजन चांगलेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे टीआरपीमध्येही हे सीजन धमाल करत आहे. रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

हे सीजन चांगलेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे टीआरपीमध्येही हे सीजन धमाल करत आहे. रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

5 / 5
Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.