‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सूरज चव्हाणने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांनी सर्वांत आधी सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवून सूरजने आभार मानले. तर अभिजीतसुद्धा बाप्पासमोर नतमस्तक झाला.

| Updated on: Oct 08, 2024 | 9:41 AM
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत फर्स्ट रनर अप (दुसऱ्या स्थानी) ठरला.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत फर्स्ट रनर अप (दुसऱ्या स्थानी) ठरला.

1 / 5
रविवारी 6 ऑक्टोबर रोजी 'बिग बॉस मराठी 5'चा अंतिम सोहळा पार पडला. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळी सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांनी मुंबईतल्या दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

2 / 5
सूरजने गणपती बाप्पासमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. 70 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर  सूरज आणि अभिजीत यांनी सर्वांत आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

सूरजने गणपती बाप्पासमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. 70 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर सूरज आणि अभिजीत यांनी सर्वांत आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

3 / 5
सूरज आणि अभिजीतवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सूरज आणि अभिजीतसोबतच निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे टॉप 5 मध्ये पोहोचले होते. तर जान्हवी किल्लेकर 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली होती.

4 / 5
'बिग बॉस मराठी 5' जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचसोबत 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर मिळालं. इतकंच नव्हे तर त्याला इलेक्ट्रीक स्कूटरसुद्धा मिळाली होती.

'बिग बॉस मराठी 5' जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचसोबत 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर मिळालं. इतकंच नव्हे तर त्याला इलेक्ट्रीक स्कूटरसुद्धा मिळाली होती.

5 / 5
Follow us
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल.
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?.
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर.
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.