Bigg Boss OTT 2 | फलक नाज हिच्यावर भडकला सलमान खान, ‘या’ गोष्टीसाठी फटकारले
बिग बाॅस ओटीटी 2 जोरदार चर्चेत आहे. बिग बाॅस ओटीटी 2 गेल्या चार दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. कारण बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये आकांक्षा पुरी हिने थेट कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केले. यामुळे प्रेक्षकही भडकताना दिसले. आता सलमान खान घरातील सदस्यांचा क्लास लावणार आहे.
Most Read Stories