Raj Thackery: ‘राज ठाकरे माफी मागा नाहीतर परत जा’ भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह रॅली काढत केला विरोध

जय श्रीरामच्या घोषणा देत, नेताजी आगे बढो हम तुम्हारे साथ है. यासारख्या घोषणा देत हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसून आले आहे. एवढंच नव्हेतर स्थानिक लोकांकडूनही त्यांना पाठींबा मिळत आहे.

| Updated on: May 10, 2022 | 11:20 AM
मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आता राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी  उत्तरभारतीयांची माफी मागावी असे म्हटले आहे.  एवढच नव्हेत रराज ठाकरे यांना रोखण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या असून, त्यासाठी संपूर्ण राज्यात पोस्टर लावत, रॅलीही काढल्या जात आहेत.

1 / 4
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी याबाबत ठिकठिकाणी पोस्टर लावली असून  , "उत्तर भारतीयांना गुन्हेगार म्हणणारे राज ठाकरे माफी मागा नाहीतर परत जा. असे त्यात लिहिले आहे.

2 / 4
 जय श्रीरामच्या  घोषणा देत, नेताजी आगे बढो  हम तुम्हारे साथ है. यासारख्या घोषणा देत हजारो कार्यकर्ते या  रॅलीमध्ये  सहभागी  होताना  दिसून आले आहे. एवढंच नव्हेतर स्थानिक लोकांकडूनही त्यांना पाठींबा   मिळत आहे.

जय श्रीरामच्या घोषणा देत, नेताजी आगे बढो हम तुम्हारे साथ है. यासारख्या घोषणा देत हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसून आले आहे. एवढंच नव्हेतर स्थानिक लोकांकडूनही त्यांना पाठींबा मिळत आहे.

3 / 4
 जोपर्यंत राज ठाकरे हात जोडून  उत्तरभारतीय नागरिकांची  माफी मागता  नाहीत. तोपर्यंत त्यांना आम्ही अयोध्येत प्रवेश करून देणार नाही. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना 5 जूनला लाखोंच्या संख्येने चालत अयोध्येत येऊ देणार नाही.

4 / 4
Follow us
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.