‘ब्लॅक’मधील चिमुकली आठवतेय? लहानपणीची राणी मुखर्जी साकारणाऱ्या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'ब्लॅक' या चित्रपटातील चिमुकली आठवतेय का? आयेशा कपूरने या चित्रपटात लहानपणीच्या राणी मुखर्जीची भूमिका साकारली होती. तिच्या दमदार अभिनयाचं त्यावेळी खूप कौतुक झालं होतं. तीच आयेशा आता 29 वर्षांची झाली आहे.
Most Read Stories