पार्ल्यातील जैन मंदिर बीएमसीकडून जमीनदोस्त, आंदोलनापूर्वी जैन बांधवांकडून आरती
पार्ल्यातील कांबळीवाडी येथील जुन्या जैन मंदिरावर बीएमसीने तो़डक कारवाई केली. हे मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने जैन समाजाला नोटीस दिल्यानंतर जैन समाजाने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच बुधवारी बीएमसीच्या पथकाने मंदिर तोडल्याने जैन बांधव संतापले आहेत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

सावधान! मनी प्लांट चोरुन आणून लावताय? हे आधी वाचा

1000 रुपयांची भरारी, आता 6600 टक्क्यांची तेजी

हा 10 रुपयांचा पदार्थ खा, 10 घोड्यांसारखी ताकत मिळवा!

सुमित राघवनची बहिण आहे कपूर कुटुंबीयांची सून

मुलींच्या शरीरात होणारे बदल आणि लोकांच्या वाईट नजरेवर गीता माँ म्हणाल्या...

Premananda Maharaj : मृत्यू येण्याआधी फक्त या लोकांना संकेत मिळतात, प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अशा व्यक्तींबद्दल