‘आश्रम’ या वेबसीरिज मधील अभिनेत्री त्रिधा चौधरीचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो
‘आश्रम’ या वेबसीरिजमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे त्रिधा चौधरी. या सीरिजचा तिसऱा सीझनही आता प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली बबिता ही भूमिका प्रचंड गाजली.या सीरिजमधील त्रिधाच्या बोल्ड सीनची सगळीकडेच चर्चा रंगली. पण खऱ्या आयुष्यातही ती तितकीच ग्लॅमरस दिसते. त्रिधाने नुकतंच तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
Most Read Stories