AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Arjun Kapoor : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरचा बॉलीवूडमधील रंजक प्रवास ; जाणून घ्या फोटो स्टोरीतून

अर्जुन मलायिका अरोराला डेट करत आहे, जी पूर्वी अरबाज खानची पत्नी होती. दोघांचा घटस्फोट झाला आहे. अर्जुन आणि मलायका लवकरच दोघेही लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

| Updated on: Jun 26, 2022 | 12:26 PM
बॉलीवूडमधील देखणा अभिनेता म्हणून अर्जुन कपूर  ओळखला जातो. आपल्या शानदार व्यक्तिमत्त्वामुळे लाखो मुलीच्या  जीवावर तो राज्य करताना दिसतो.      अभिनेता त्याच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. तो आपल्या चाहत्यांच्यासोबत संपर्कात राहत असतो. सोशल मीडियावर आपलं  फोटो  व्हिडीओ  शेअर करत  असतो.

1 / 8
अर्जुन कपूर आज  त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा खास दिवस तो त्याची गर्लफ्रेंड मलायकासोबत साजरा करत आहे. याचे खास. त्याचे  फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 8
अभिनेता अर्जुन कपूरने बॉलीवूडमध्ये इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी आपल्या व्यक्तिमत्त्वात तसेच शरीरयष्टीत कमालीचा बदल घडवून आणला आहे. तो अनेकदा  आपल्या परिवर्तनाचा प्रवास चाहत्यांच्या सोबत शेअर केला आहे.

3 / 8
बॉलीवूड इंडस्ट्रीमधील स्टार किड्स अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी खूप गोलू-मोलू  असलेले दिसून आले आहेत. यामध्ये अभिनेता अर्जुन कापूरचाही  सहभाग आहे.   जेव्हा  तो  अभिनयाच्या दुनियेत सक्रिय नव्हता तेव्हा त्याचे वजन खूप वाढले होते. अर्जुनचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.

4 / 8
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने काही काळापूर्वी एक फोटोंचा कोलाज केला होता. यामध्ये  त्याने अभिनेत्याने आपल्या परिवर्तनाची झलक दाखवली. होईल.  या दोन्ही फोटोंमध्ये तो आरशात सेल्फी घेताना दिसत आहे. या दोन चित्रांमधील फरक देखील स्पष्टपणे दिसून येतो. पहिल्या छायाचित्रात अर्जुनचे सिक्स पॅक अॅब्स स्पष्टपणे दिसत आहेत आणि दुसऱ्या फोटोत त्याचे पोट बाहेर आले आहे. या कोलाजमधील पहिले चित्र मे 2022 मधले आहे, तर दुसरे चित्र फेब्रुवारी 2021 मधले आहे.

5 / 8
या फोटोंसोबत अर्जुन कपूरने एक लांबलचक कॅप्शनही लिहिलं आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं की, त्याला त्याच्या शरीराला परफेक्ट बनवायला १५ महिने लागले आहेत.

6 / 8
अर्जुन कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने 'इशकजादे' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा ही जोडी दिसली होती. या चित्रपटात दोघांची एकत्र भूमिका चाहत्यांना आवडली. यानंतर अर्जुनने   'गुंडे', 'की एंड का', 'टू स्टेट्स', 'हाफ गर्लफ्रेंड' सह अनेक चित्रपटांमध्येही काम केल.

7 / 8
अर्जुन कपूरही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अर्जुन मलायिका अरोरोला  डेट करत आहे, जी पूर्वी अरबाज खानची पत्नी होती. दोघांचा घटस्फोट झाला आहे. अर्जुन आणि मलायका लवकरच दोघेही लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

8 / 8
Follow us
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.