तीन आठवडे पार्किंगमध्ये केले जेवण, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याने अखेर त्या..

बाॅलिवूड अभिनेता इमरान खान याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. इमरान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. इमरान खान याच्या पुनरागमनाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. इमरान खान याने आपल्या वाईट कळाबद्दल हे भाष्य केले.

| Updated on: May 11, 2024 | 5:22 PM
बाॅलिवूड अभिनेता इमरान खान याने मोठा खुलासा केलाय. अभिनेत्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेत्याने हैराण करणारे खुलासे केले आहेत.

बाॅलिवूड अभिनेता इमरान खान याने मोठा खुलासा केलाय. अभिनेत्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेत्याने हैराण करणारे खुलासे केले आहेत.

1 / 5
अभिनेता म्हणाला की, एका स्टुडियोच्या पार्किंगमध्ये मी तब्बल तीन आठवडे जेवण केले. मी ज्यावेळी स्टुडियोमध्ये बसून नाॅन व्हेज खात होतो, त्यावेळी त्यांनी मला मनाई केली.

अभिनेता म्हणाला की, एका स्टुडियोच्या पार्किंगमध्ये मी तब्बल तीन आठवडे जेवण केले. मी ज्यावेळी स्टुडियोमध्ये बसून नाॅन व्हेज खात होतो, त्यावेळी त्यांनी मला मनाई केली.

2 / 5
त्यानंतर मला सवयच झाली आणि मी पार्किंगमध्ये बसून जेवण करत होतो. मात्र, चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांची माझ्याकडे पाहण्याची नजरच बदलली.

त्यानंतर मला सवयच झाली आणि मी पार्किंगमध्ये बसून जेवण करत होतो. मात्र, चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांची माझ्याकडे पाहण्याची नजरच बदलली.

3 / 5
ज्या लोकांनी मला जेवणासाठी पार्किंगमध्ये बसण्यास सांगितले ते लोक मला सर सर करून बोलत होते. अचानक लोकांचे प्रेम आणि सन्मान वाढला.

ज्या लोकांनी मला जेवणासाठी पार्किंगमध्ये बसण्यास सांगितले ते लोक मला सर सर करून बोलत होते. अचानक लोकांचे प्रेम आणि सन्मान वाढला.

4 / 5
इमरान खानचा 'जाने तू या जाने न' हा चित्रपट हिट ठरला. यानंतर अभिनेत्याला अनेक चित्रपटांच्या आॅफर देखील एका मागून एक येताना दिसल्या.

इमरान खानचा 'जाने तू या जाने न' हा चित्रपट हिट ठरला. यानंतर अभिनेत्याला अनेक चित्रपटांच्या आॅफर देखील एका मागून एक येताना दिसल्या.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.