Jackie Shroff Farmhouse | अत्यंत आलिशान आहे जॅकी श्रॉफ यांचे खंडाळा येथील फार्महाऊस, स्विमिंग पूल, फळांच्या बागा, कोट्यावधीची किंमत, पाहा फोटो
जॅकी श्रॉफ हे नेहमीच त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. जॅकी श्रॉफ हे कोट्यावधी संपत्तीचे मालक देखील आहेत. फक्त मुंबईच नाही तर खंडाळा येथे एक आलिशान फार्महाऊस हे जॅकी श्रॉफ यांचे आहे.
Most Read Stories