‘आज रात्री मला तिच्यासोबत रहायचय’, पत्नीला हे सांगताच क्षणात मोडला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संसार
पत्नीने कबीरला विचारलं, तू तिच्यावर प्रेम करतो का? मी मान हलवली. ती तुझ्यावर प्रेम करते का? तिचा आवाज चढलेला. मी हो असं उत्तर दिलं. शेवटचा निरोप देताना ती मला बलिगून रडली. तिने दीर्घ श्वास घेतला आणि मला सांगितलं, मला एकटीला सोडून दे.
Most Read Stories