एकेकाळी ‘हा’ अभिनेता मुंबई स्टेशनवर विकायचा कोथिंबीर, आता तब्बल इतक्या संपत्तीचा मालक आणि…
Nawazuddin Siddiqui : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच चर्चेत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकीने बाॅलिवूडमध्ये एक मोठा काळ नक्कीच गाजवला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.
Most Read Stories