रितेश देशमुख याला जान्हवीवर मोठा संशय, थेट म्हणाला, त्यावेळी…

अभिनेता रितेश देशमुख हा तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 ला तो होस्ट करत आहे. रितेश देशमुखने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. रितेश देशमुख याने अत्यंत मोठे भाष्य केले.

| Updated on: Aug 26, 2024 | 11:50 AM
अभिनेता रितेश देशमुख हा सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट अभिनेता करतोय.

अभिनेता रितेश देशमुख हा सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट अभिनेता करतोय.

1 / 5
बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी जान्हवी हिचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसला. हेच नाही तर तिला खडेबोल ही सुनावले.

बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी जान्हवी हिचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसला. हेच नाही तर तिला खडेबोल ही सुनावले.

2 / 5
रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला म्हणाला की, मागच्या आठवड्यातही तू माफी मागितली आणि रडली. मात्र, मला आता असा संशय आहे की, तू तेही नाटक करत होती.

रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला म्हणाला की, मागच्या आठवड्यातही तू माफी मागितली आणि रडली. मात्र, मला आता असा संशय आहे की, तू तेही नाटक करत होती.

3 / 5
तू फक्त माफी मागण्याची अॅक्टिंग करत होती. आता ही अॅक्टिंग बस करा...असेही म्हणताना रितेश देशमुख हा दिसलाय.

तू फक्त माफी मागण्याची अॅक्टिंग करत होती. आता ही अॅक्टिंग बस करा...असेही म्हणताना रितेश देशमुख हा दिसलाय.

4 / 5
आता पुढील काही दिवस जान्हवी किल्लेकर हिला बिग बॉसच्या जेलमध्येच राहवे लागणार आहे. जान्हवीने पॅडी कांबळेबद्दल हैराण करणारे विधान केले होते.

आता पुढील काही दिवस जान्हवी किल्लेकर हिला बिग बॉसच्या जेलमध्येच राहवे लागणार आहे. जान्हवीने पॅडी कांबळेबद्दल हैराण करणारे विधान केले होते.

5 / 5
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.