वर्षा उसगांवकर यांच्या ‘त्या’ कृतीनंतर रितेश देशमुखही नाही आवरू शकला स्वत:ला, भाऊने थेट…
Varsha Usgaonkar and Ritesh Deshmukh : बिग बॉस मराठीचे यंदाचे सीजन हीट ठरताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. वर्षा उसगांवकर या धमाकेदार गेम खेळतानाही दिसत आहेत.
Most Read Stories