करीना कपूर हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सैफ अली खान याने केले ‘हे’ मोठे काम, एक्स पत्नी अमृता सिंहला…
सैफ अली खान याने चित्रपटांमध्ये मोठा धमाका केलाय. विशेष म्हणजे सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफ अली खान आणि करीना कपूर आणि जेह, तैमुर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच विदेशात जाताना दिसला. करीनाने काही फोटोही शेअर केले होते.
Most Read Stories