सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
Saif Ali Khan and Rahul Gandhi : सैफ अली खान हे सध्या चांगलेच चर्चेत असणारे एक नाव आहे. सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफ अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता नुकताच सैफ अली खान याने मोठे भाष्य केले आहे.
Most Read Stories