सलमान खान याला लागला जवळचा चष्मा, अभिनेत्याचे ‘ते’ फोटो व्हायरल, जवळचे वाचण्यासाठी आता…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सलमानचे हे चित्रपट धमाका देखील करत आहेत. सलमान खान याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत.

| Updated on: Sep 09, 2024 | 10:13 PM
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ हा अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान सोशल मीडियावर सक्रिय देखील असतो.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ हा अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान सोशल मीडियावर सक्रिय देखील असतो.

1 / 5
सलमान खान याचे नवीन फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचे हे फोटो पाहून लोकांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

सलमान खान याचे नवीन फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचे हे फोटो पाहून लोकांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

2 / 5
चक्क सलमान खान याला जवळचा चश्मा लागलाय. सलमान खान हा त्याच्या गाडीमध्ये बसून चक्क चष्मा लावून काहीतरी वाचताना दिसला. पापाराझी यांना पाहताच सलमान खानने तो गडबडीत चष्मा काढला.

चक्क सलमान खान याला जवळचा चश्मा लागलाय. सलमान खान हा त्याच्या गाडीमध्ये बसून चक्क चष्मा लावून काहीतरी वाचताना दिसला. पापाराझी यांना पाहताच सलमान खानने तो गडबडीत चष्मा काढला.

3 / 5
म्हणजेच काय तर आता जवळचे वाचण्यासाठी सलमान खान याला चष्मा लावावा लागतो. आता सलमान खानचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

म्हणजेच काय तर आता जवळचे वाचण्यासाठी सलमान खान याला चष्मा लावावा लागतो. आता सलमान खानचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये सलमान खान याला सोफ्यावरून उठताना त्रास होत असल्याचे बघायला मिळाले.

सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये सलमान खान याला सोफ्यावरून उठताना त्रास होत असल्याचे बघायला मिळाले.

5 / 5
Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.