सोनाक्षीचे झहीर इक्बालसोबत लग्न, शत्रुघ्न सिन्हा रूग्णालयात दाखल, पाच दिवसांपासून उपचार सुरूच, लेक म्हणाला..
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न 23 जून 2024 रोजी झाले. सुरूवातीपासूनच अशी एक चर्चा रंगताना दिसली की, झहीर इक्बालसोबत सोनाक्षी लग्न करत असल्याने तिचे कुटुंबिय नाराज आहेत. हेच नाहीतर तिच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे कुठेच दिसले नाहीत.
Most Read Stories