varun-Natasha wedding anniversary : लग्नाच्या वाढदिवशी वरुणला लग्नाची आठवण!, ‘ते’ खास फोटो इन्स्टावर शेअर
वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने लग्नातले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Most Read Stories