Aishwarya Rai | दुबई याठिकाणी देखील ऐश्वर्या राय हिची कोट्यवधींची संपत्ती; आकडा हैराण करणारा
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री एश्वर्या राय कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. आता ऐश्वर्या हिच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे. ऐश्वर्या हिची संपत्ती फक्त मुंबईत नाही तर, परदेशात देखील आहे. शिवाय बच्चन कुटुंबाकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.
Most Read Stories