लहानपणापासूनच आलिया भट्ट हिला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीने म्हटले लग्नात…
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्टकडून नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.
Most Read Stories