Anushka Sharma | अनुष्का शर्मा भडकली आणि थेट काढला रणबीर कपूर याच्या कानाखाली जाळ, वाचा काय घडले
बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा हिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. नुकताच अनुष्का शर्मा ही मुंबई विमानतळावर स्पाॅट झाली.