Bhumi Pednekar : अभिनयाबरोबरच हॉटनेसमध्येही अव्वल आहे भूमी पेडणेकर, हे फोटो पाहाच

भूमी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते आणि तिचं वर्कआउट सेशन्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Bollywood Actress Bhumi Pednekar is top not only in acting but also in hotness)

| Updated on: Jun 12, 2021 | 10:26 AM
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणकर सध्या तिच्या अभिनयानं सर्वांचे मन जिंकत आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. भूमीचा हॉट अवतारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

1 / 6
भूमी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते आणि तिचं वर्कआउट सेशन्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

भूमी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते आणि तिचं वर्कआउट सेशन्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

2 / 6
भूमीला इन्स्टाग्रामवर 6.2 दशलक्ष लोक फॉलो करतात. ती फोटो पोस्ट करताच तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होतात.

भूमीला इन्स्टाग्रामवर 6.2 दशलक्ष लोक फॉलो करतात. ती फोटो पोस्ट करताच तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होतात.

3 / 6
सध्या भूमीजवळ चित्रपटांची लांब लाइन आहे. अक्षय कुमारसोबत लवकरच ती ‘रक्षाबंधन’ चित्रपटात दिसणार आहे.

सध्या भूमीजवळ चित्रपटांची लांब लाइन आहे. अक्षय कुमारसोबत लवकरच ती ‘रक्षाबंधन’ चित्रपटात दिसणार आहे.

4 / 6
रक्षाबंधन व्यतिरिक्त भूमी राजकुमार रावसोबत ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. आता चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

रक्षाबंधन व्यतिरिक्त भूमी राजकुमार रावसोबत ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. आता चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

5 / 6
या चित्रपटांमध्ये भूमीचं पात्र बऱ्यापैकी वेगळे असणार आहे. तिच्या आगामी चित्रपटांसाठी ती तिच्या फिटनेसवर विशेष काम करत आहे.

या चित्रपटांमध्ये भूमीचं पात्र बऱ्यापैकी वेगळे असणार आहे. तिच्या आगामी चित्रपटांसाठी ती तिच्या फिटनेसवर विशेष काम करत आहे.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.