बहिण aisha sharma सोबत तिने 'डे आऊट' केला. यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने ब्लॅक आणि क्रिम कलरचा आऊट फिट घातलाय.
नेहा तिच्या इन्स्टाग्रामवर आपले वेगवेगळ्या लुकमधले फोटो शेअर करत असते. गुलाबी आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमधले फोटो तिने काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.
नेहाने तुम बिन 2, तान्हाजी या चित्रपटात काम केलं आहे. यंगिस्तान या सिनेमातील तिची भूमिका विशेष ठरली.
नेहा जेवढं वेस्टर्न ड्रेसमध्ये क्लासी दिसते. तितकंच ती इंडियन लूकही छान कॅरी करते.