Janhvi Kapoor | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूर स्पाॅट, खास…
जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. जान्हवी कपूर हिची काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही.
Most Read Stories