जया बच्चन यांची मोठी तक्रार, अखेर अनेक वर्षांनंतर मनातील खदखद बाहेर, ‘त्या’ मुद्दावर…

जया बच्चन यांनी नुकताच मोठा खुलासा केलाय. जया बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. जया बच्चन यांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना कायमच दिसतात. जया बच्चन यांचा खुलासा ऐकून चाहते हे हैराण झालेत.

| Updated on: Mar 15, 2024 | 4:51 PM
जया बच्चन या नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नुकताच जया बच्चन यांनी मोठा खुलासा केला. अमिताभ बच्चन यांच्या वाईट काळात त्या कशा पद्धतीने त्यांच्यासोबत होत्या, हे त्यांनी सांगितले.

1 / 5
जया बच्चन यांनी नुकताच एक मोठी तक्रार केलीये. जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केली. मात्र, असे असताना देखील त्यांना हवी तशी ओळख ही अजिबातच मिळाली नाहीये.

जया बच्चन यांनी नुकताच एक मोठी तक्रार केलीये. जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केली. मात्र, असे असताना देखील त्यांना हवी तशी ओळख ही अजिबातच मिळाली नाहीये.

2 / 5
जया बच्चन म्हणाल्या की, एखाद्या कलाकाराला जर त्याच्या कामानुसार ओळख मिळाली नसेल तर ते वाईट आहे. ज्यापद्धतीने काम केले, त्यानुसार कधीच क्रेडिट मिळाले नाही.

जया बच्चन म्हणाल्या की, एखाद्या कलाकाराला जर त्याच्या कामानुसार ओळख मिळाली नसेल तर ते वाईट आहे. ज्यापद्धतीने काम केले, त्यानुसार कधीच क्रेडिट मिळाले नाही.

3 / 5
त्यानंतर आपण विचार करतो की, कदाचित ते आपल्या नशिबातच नाही. मी असे नाही म्हणून शकत की, मला फरक पडत नाही. वाईट नक्कीच वाटते. पहिल्यांदाच जाहिरपणे बोलताना जया बच्चन या दिसल्या.

त्यानंतर आपण विचार करतो की, कदाचित ते आपल्या नशिबातच नाही. मी असे नाही म्हणून शकत की, मला फरक पडत नाही. वाईट नक्कीच वाटते. पहिल्यांदाच जाहिरपणे बोलताना जया बच्चन या दिसल्या.

4 / 5
जया बच्चन या फक्त अभिनयच नाही तर गेल्या काही वर्षांपासून राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. जया बच्चन या बिनधास्त बोलताना दिसतात.

जया बच्चन या फक्त अभिनयच नाही तर गेल्या काही वर्षांपासून राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. जया बच्चन या बिनधास्त बोलताना दिसतात.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.