जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, दोन नाही तर तिने मुले आम्हाला आणि…

Jaya Bachchan : अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात.

| Updated on: Sep 06, 2024 | 1:08 PM
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची खास लव्ह स्टोरी आहे.

अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची खास लव्ह स्टोरी आहे.

1 / 5
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये जया बच्चन यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही परत कधी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये जया बच्चन यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही परत कधी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

2 / 5
यावर जया बच्चन यांनी म्हटले होते की, आमच्या घरात तीन लेकर आहेत आणि त्या तिघांना मला सांभाळावे लागते. मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, तीन कोण?

यावर जया बच्चन यांनी म्हटले होते की, आमच्या घरात तीन लेकर आहेत आणि त्या तिघांना मला सांभाळावे लागते. मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, तीन कोण?

3 / 5
यावर बाजूला बसलेले अमिताभ बच्चन हे म्हणाले की, श्वेता, अभिषेक आणि मी...यानंतर अमिताभ बच्चन यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

यावर बाजूला बसलेले अमिताभ बच्चन हे म्हणाले की, श्वेता, अभिषेक आणि मी...यानंतर अमिताभ बच्चन यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

4 / 5
अमिताभ बच्चन हे सध्या काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय दिसतात.

अमिताभ बच्चन हे सध्या काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय दिसतात.

5 / 5
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....