आमिर खान याचे नाव ऐकताच काजोल हिने दिला थेट चित्रपटाला नकार, मोठा खुलासा
आमिर खान याने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. आमिर खान मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आमिर खान चेन्नईला लवकरच शिफ्ट होणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
Most Read Stories