Marathi News Photo gallery Bollywood actress Kareena Kapoor has shared special photos from the gym on social media
जिममध्ये घाम गाळताना दिसली करीना कपूर, लोक थेट म्हणाले, ग्लो नाही म्हातारपण, वाचा काय घडले
Kareena Kapoor : बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच चर्चेत असते. करीना कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. करीना कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी मेहनत घेताना दिसत आहे. करीना कपूरला काही फोटो शेअर करणे महागात पडले आहे.