Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘या’ महागड्या शाळेत शिकतो तैमूर अली खान; करीना भरते इतकी फी

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटी किड्स कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. स्टार किड्सच्या महागड्या वस्तू देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण अभिनेत्री करीना कपूर हिचा मुलगा तैमूर अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तैमूर आता त्यांच्या शाळेमुळे चर्चेत आला आहे..

| Updated on: Aug 11, 2023 | 10:15 AM
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान कायम चर्चेत असतो. सेलिब्रिटी किड असल्यामुळे तैमूर याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तैमूर अली खान याची चर्चा रंगत आहे.

1 / 5
तैमूर याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील तैमूर याचे फोटो आणि व्हिडीओ  तुफान व्हायरल होत असतात.

तैमूर याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील तैमूर याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

2 / 5
सध्या तैमूर याच्या शिक्षणाबद्दल चर्चा रंगत आहे. रिपोर्टनुसार, तैमूर धिरुबाई अंबानी शाळेत शिकत आहे. अंबानी स्कूल मुंबईतील सर्वात महागड्या स्कूल पैकी एक आहे.

सध्या तैमूर याच्या शिक्षणाबद्दल चर्चा रंगत आहे. रिपोर्टनुसार, तैमूर धिरुबाई अंबानी शाळेत शिकत आहे. अंबानी स्कूल मुंबईतील सर्वात महागड्या स्कूल पैकी एक आहे.

3 / 5
तैमूर याच्या शिक्षणासाठी करीना मोठी किंमत मोजते.  मिळालेल्या माहितीनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी १ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.

तैमूर याच्या शिक्षणासाठी करीना मोठी किंमत मोजते. मिळालेल्या माहितीनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी १ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.

4 / 5
 तैमूर याच्या शाळेतील फोटो करीना सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सर्वत्र करीना कपूर आणि तिच्या मुलांची चर्चा आहे. करीना आणि सैफ यांच्या लहान मुलाचं नाव जहांगीर अली खान असं आहे..

तैमूर याच्या शाळेतील फोटो करीना सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सर्वत्र करीना कपूर आणि तिच्या मुलांची चर्चा आहे. करीना आणि सैफ यांच्या लहान मुलाचं नाव जहांगीर अली खान असं आहे..

5 / 5
Follow us
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.