करिश्मा कपूर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, झाडांच्या मागे जाऊन…

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. करिश्मा कपूर हिने नक्कीच एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. करिश्मा कपूर हिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. करिश्मा कपूरचे लग्न संजय कपूरसोबत झाले. मात्र, तिने लग्नाच्या काही दिवसांनंतरच त्याच्यावर गंभीर आरोप केले.

| Updated on: Aug 26, 2024 | 11:49 AM
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. करिश्मा कपूर तशी सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर सक्रिय असते.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. करिश्मा कपूर तशी सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
करिश्मा कपूर ही इंडियाज बेस्ट डांन्सर सीजन 4 मध्ये जज आहे. आता अभिनेत्रीने नुकताच एक अत्यंत मोठा असा खुलासा केलाय.

करिश्मा कपूर ही इंडियाज बेस्ट डांन्सर सीजन 4 मध्ये जज आहे. आता अभिनेत्रीने नुकताच एक अत्यंत मोठा असा खुलासा केलाय.

2 / 5
करिश्मा कपूर म्हणाली की, तो असा काळ होता त्यावेळी अभिनेत्रींकडे स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या किंवा चित्रपट निर्मात्यांकडून दिल्या देखील जात नव्हत्या.

करिश्मा कपूर म्हणाली की, तो असा काळ होता त्यावेळी अभिनेत्रींकडे स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या किंवा चित्रपट निर्मात्यांकडून दिल्या देखील जात नव्हत्या.

3 / 5
आम्ही कपडे देखील झाडाच्या मागे जाऊन बदलत असत. हेच नाही तर बाथरूमलाही आम्ही झाडाच्या मागे जात. तो काळच वेगळा होता.

आम्ही कपडे देखील झाडाच्या मागे जाऊन बदलत असत. हेच नाही तर बाथरूमलाही आम्ही झाडाच्या मागे जात. तो काळच वेगळा होता.

4 / 5
गेल्या 40 ते 50 वर्षांमध्ये परिस्थितीमध्ये खूप जास्त बदल झाले. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन कोणाकडेही नसायची. यासोबत अजून काही अनुभव शेअर करताना करिश्मा कपूर ही दिसली.

गेल्या 40 ते 50 वर्षांमध्ये परिस्थितीमध्ये खूप जास्त बदल झाले. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन कोणाकडेही नसायची. यासोबत अजून काही अनुभव शेअर करताना करिश्मा कपूर ही दिसली.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.