कतरिना कैफ हिने थेट रात्री दोन वाजता केला आलिया भट्ट हिला ‘तो’ मेसेज, अभिनेत्रीचा धक्कादायक…
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कतरिना कैफने विकी काैशल याच्यासोबत राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये अत्यंत खास पद्धतीने लग्न केले.