माधुरी दीक्षित साडीत चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
Most Read Stories