
अभिनेत्री मनिषा कोईराला कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. आजही मनिषाचं सौंदर्य कमी झालेलं नाही. साडीत फोटोशूट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.

वयाच्या 54 व्या वर्षी देखील मनिषा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री नियमित वर्कआऊट करत स्वतःला ग्लॅमरस ठेवते.

आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहे. 'हीरामंडी' सीरिजमुळे मनिषा हिच्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.