‘त्या’ एका कारणामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्री सोडली; कधीकाळी गोविंदाशीही जोडलं होतं नाव
अनेक अभिनेत्री बाॅलिवूडमध्ये मोठा काळ गाजवतात. हेच नाही तर अनेक हिट चित्रपट देतात आणि अचानकपणे मोठ्या पडद्यापासून दूर होतात. अनेक वर्षे त्यांच्याबद्दल काहीच माहिती ही चाहत्यांना नसते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे नीलम कोठारी आहे, आता अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय.
Most Read Stories