अनुष्का शर्मा हिच्यानंतर परिणीती चोप्रा त्याच मार्गावर, अभिनेत्रीने लंडनमध्ये…
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तशी चित्रपटांपासून दूर आहे. परिणीती चोप्रा हिने अत्यंत शाही पद्धतीने राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. लग्न झाल्यापासून परिणीती चोप्रा ही जास्त वेळ विदेशात घालवताना दिसत आहे.
Most Read Stories