अखेर रेखा यांनी उघडपणे व्यक्त केले अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम, थेट म्हणाल्या, मलाच…
Rekha and Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिली आहेत. अमिताब बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दिसतात.
Most Read Stories