Sara Ali Khan | सावत्र लेकीचं ‘वन नाईट स्टँड’बद्दल वक्तव्य; करीना कपूर थक्क
मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी कालावधीत बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा हिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते कायम उत्सुक असतात. एका मुलाखतीत सारा हिने ‘वन नाईट स्टँड’बद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
Most Read Stories