दहा रूपयांची नोट घेऊन का फिरतंय सारा अली खान?, अखेर मोठा खुलासा करत…

सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. हेच नाही तर साराचे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत.

| Updated on: Mar 15, 2024 | 2:44 PM
सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खानने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय.

सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खानने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय.

1 / 5
यावेळी सारा अली खान हिला विचारण्यात आले की, अशी कोणती गोष्ट आहे जी तिच्यासोबत ती कायमच ठेवते. यावर सारा अली खानने सांगितले की, मी दहा रूपयांची नोट माझ्यासोबत ठेवते.

यावेळी सारा अली खान हिला विचारण्यात आले की, अशी कोणती गोष्ट आहे जी तिच्यासोबत ती कायमच ठेवते. यावर सारा अली खानने सांगितले की, मी दहा रूपयांची नोट माझ्यासोबत ठेवते.

2 / 5
यासोबतच केदारनाथमधील मेमरी देखील मी माझ्यासोबत ठेवते. सारा अली खान जी दहाची नोट आपल्यासोबत ठेवते ती अत्यंत खास नक्कीच आहे.

यासोबतच केदारनाथमधील मेमरी देखील मी माझ्यासोबत ठेवते. सारा अली खान जी दहाची नोट आपल्यासोबत ठेवते ती अत्यंत खास नक्कीच आहे.

3 / 5
सारा अली खान जी नोट आपल्यासोबत ठेवते ती नोट अजमेर शरीफ येथे मिळाली आहे. यामुळे कायमच सारा अली खान ती नोट आपल्यासोबत ठेवते.

सारा अली खान जी नोट आपल्यासोबत ठेवते ती नोट अजमेर शरीफ येथे मिळाली आहे. यामुळे कायमच सारा अली खान ती नोट आपल्यासोबत ठेवते.

4 / 5
सारा अली खान ही कायमच बिनधास्त बोलताना दिसते. हेच नाही तर सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

सारा अली खान ही कायमच बिनधास्त बोलताना दिसते. हेच नाही तर सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.