Sherlyn Chopra : ‘डायरेक्टर रोलपेक्षा मला साइज…’, लाज वाटायची, पण…अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव
Sherlyn Chopra : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राला करिअरच्या सुरुवातीला अनेक त्रासांना सामोज जावं लागलं. डायरेक्टरच्या विचित्र प्रश्नांचा सामना करावा लागला. शर्लिनने इंडस्ट्रीमधला तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. कसे विचित्र प्रश्न विचारले जायचे, या बद्दल ती बोलली.
Most Read Stories