
बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत असते. श्रद्धा कपूर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.

काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या चित्रपटाला फार काही धमाका करण्यात यश मिळाले नाही.

नुकताच आता श्रद्धा कपूर हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. श्रद्धा कपूर हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतायंत.

या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर ही अत्यंत ग्लॅमरस दिसतंय. श्रद्धा कपूर हिच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत थेट विचारेल की, लग्न कधी करणार आहेस?

श्रद्धा कपूर हिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसताय. श्रद्धा कपूर ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते.