अगोदर रजिस्टर मॅरेज, त्यानंतर घातले एकमेकांना हार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नातील ‘ते’ खास फोटो व्हायरल

सोनाक्षी सिन्हा हे सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे लग्नानंतर खास पार्टीचे आयोजनही करण्यात आले. सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल यांच्या लग्नाच्या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.

| Updated on: Jun 27, 2024 | 8:03 PM
सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. आता या लग्नाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कशापद्धतीने यांनी लग्न केले हे फोटोंवरून स्पष्ट होतंय.

सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. आता या लग्नाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कशापद्धतीने यांनी लग्न केले हे फोटोंवरून स्पष्ट होतंय.

1 / 5
सोनाक्षी सिन्हाच्या निर्णयामुळे तिचे कुटुंबिय नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, संपूर्ण कुटुंबिय सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित होते.

सोनाक्षी सिन्हाच्या निर्णयामुळे तिचे कुटुंबिय नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, संपूर्ण कुटुंबिय सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित होते.

2 / 5
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी सर्वात अगोदर रजिस्टर मॅरेज केले. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित दिसत आहेत. मॅरेज सर्टिफिकेटवर अंगठ्याचा ठसा देताना सोनाक्षी दिसत आहे.

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी सर्वात अगोदर रजिस्टर मॅरेज केले. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित दिसत आहेत. मॅरेज सर्टिफिकेटवर अंगठ्याचा ठसा देताना सोनाक्षी दिसत आहे.

3 / 5
लग्नाची नोंदणी केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी एकमेकांना हारही घातला. यावेळी दोघेही फोटोमध्ये खुश दिसत आहेत. लग्नाची नोंदणी केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी एकमेकांना हार घातल्याचे देखील फोटोमध्ये दिसत आहे.

4 / 5
एका फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसत आहे आणि ती माईकवर बोलत आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा भावूक झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

एका फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसत आहे आणि ती माईकवर बोलत आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा भावूक झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ.
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार.
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?.
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न.
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?.
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा...
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा....