Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाली बेंद्रेच्या फोटोंवर असंख्या चाहते होते फिदा, 90 च्या दशकात होता अभिनेत्रीचा बोलबाला

90 च्या दशकात सोनालीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील अभिनेत्रीच्या फॅन होत्या. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा होते. आता देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: Apr 04, 2025 | 3:47 PM
सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीला लूक आवडला आहे. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीला लूक आवडला आहे. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सोनाली 90 दशकातील टॉप आणि सुंदर अभिनेत्री होती. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोनाली 90 दशकातील टॉप आणि सुंदर अभिनेत्री होती. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

4 / 5
आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow us
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.