मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवुडच्या टॉप हिरॉईन्सपैकी एक आहे. ती सध्या मोठ्या पडद्यावर फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यानातून ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात आहे. शिल्पाने नुकताच एक व्हीडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हीडिओचं नेटकरी कौतुक करत आहेत. ज्यात ती आपली मुलगी समिशाला भूतदयेचे धडे देताना दिसत आहे.
Follow us
सुष्मिता सेनला 2 मुली असून या दोन्ही मुली तिने दत्तक घेतल्या आहेत. सुष्मिताने 2000 मध्ये रेनेला दत्तक घेतलं. तर अलिशाला 2010 मध्ये तिनं दत्तक घेतलं. ती नेहमी आपल्या मुलींसोबत इन्जॉय करताना दिसते. त्याचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.
सुष्मिताने एका मुलालाही दत्तक घेतलंय. तिला नुकतंच मुंबईत स्पॉट केलं गेलं. यावेळी तिच्या दोन्ही मुली आणि तिचा मुलगाही सोबत होता.
या फोटोत तिचा मुलगा दिसून येतोय. त्याने मास्क लावल्याने त्याच्या चेहरा दिसत नाहीये.
काही दिवसांपूर्वी सुष्मिताने रोहमन शॉलसोबत आपलं ब्रेकअप झाल्याची घोषणा केली. तिने जेव्हा ही गोष्ट जाहीर केली तेव्हा तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
‘आर्या सिझन 2’ ही सुष्मिताची वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला.
सुष्मिताने 1994 साली ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आपल्या नावे केला. त्यावेळी तिच्यावर कौतुकाचा अक्षरश: पाऊस पडला होता.