साडीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं. 'आर्या' आणि 'ताली' मुळे सुष्मिता प्रसिद्धी झोतात आली. आता अभिनेत्री काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 26, 2024 | 3:03 PM
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

1 / 5
लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा देखील खिळल्या आहेत.

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा देखील खिळल्या आहेत.

2 / 5
वयाच्या 49 व्या वर्षी देखील सुष्मिता सेन हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील सुष्मिता सेन हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलंच पण खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री अधिक चर्चेत राहिली.

सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलंच पण खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री अधिक चर्चेत राहिली.

4 / 5
सुष्मिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सुष्मिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

5 / 5
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.