स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्री स्वरा भास्कर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. स्वरा भास्करने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने मोठा खुलासा केलाय. पहिल्यांदा स्वरा भास्कर ही तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसलीये. आता अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा रंगताना दिसतंय.
Most Read Stories