कानातलं, नाकातलंच नाही तर अख्खा ड्रेसच 24 कॅरेट सोन्याचा, प्रसिद्ध अभिनेत्रीने रचला वेगळाच इतिहास
अभिनेत्री उर्वशी रौतेला हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. उर्वशी रौतेला हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्वशी रौतेला हिचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. उर्वशी रौतेला हिने नुकताच सोन्याचा ड्रेस घातला.