Mouni Roy: ती, सूर्यास्त अन् समुद्र.. मौनी रॉयच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

मौनीने स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केलंच आहे, त्याचसोबत ती तिच्या स्टाइलमुळेही चर्चेत असते.

| Updated on: Sep 16, 2022 | 6:31 PM
सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मौनीने स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केलंच आहे, त्याचसोबत ती तिच्या स्टाइलमुळेही चर्चेत असते.

1 / 7
इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच तिने समुद्रकिनाऱ्यावरील स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीचा हॉट आणि बोल्ड अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला.

इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच तिने समुद्रकिनाऱ्यावरील स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीचा हॉट आणि बोल्ड अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला.

2 / 7
या फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. हा लूक फ्लाँट करताना मौनीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. हा लूक फ्लाँट करताना मौनीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

3 / 7
अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी कमेंट्सचाही वर्षाव केला आहे.

अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी कमेंट्सचाही वर्षाव केला आहे.

4 / 7
मौनी नुकतीच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. त्याचसोबत यातील मौनीच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे.

मौनी नुकतीच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. त्याचसोबत यातील मौनीच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे.

5 / 7
छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारत मौनीला प्रसिद्धी मिळाली. नागिन या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारत मौनीला प्रसिद्धी मिळाली. नागिन या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

6 / 7
यावर्षी जानेवारी महिन्यात तिने प्रियकर सूरज नांबियारशी लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.

यावर्षी जानेवारी महिन्यात तिने प्रियकर सूरज नांबियारशी लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.

7 / 7
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.